Moon: जगात सर्वप्रथम चंद्र कुठे दिसतो?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

चंद्र

अनेकांना चंद्राकडे पाहायला आवडतं. परंतु, चंद्राला स्वतःचा प्रकाश नाही.

Moon | freepik

चंद्राचा उजेड

चंद्र, पृथ्वीप्रमाणेच, सूर्यापासून येणारा प्रकाश परावर्तित करतो. म्हणूनच आपल्याला चंद्र चमकताना दिसतो.

Moon | freepik

सूर्यास्त

ज्या वेळेस सूर्यास्त होतो त्या वेळेस चंद्र दिसू लागतो. अनेकदा सूर्य आणि चंद्र एकत्रही दिसतात.

Moon | freepik

पहिला चंद्र कुठे दिसतो

परंतु तुम्हाला माहित आहे का की सर्वप्रथम चंद्र कुठे होतो, जाणून घ्या.

Moon | freepik

न्यूझीलंड

जगात सर्वप्रथम चंद्र किरीबाती बेटावर दिसतो. हे न्यूझीलंडजवळ आहे.

Moon | freepik

टाइम झोन

हे बेट UTC+14 टाइम झोनमध्ये येते.

Moon | freepik

दुसरे देश

जगात दुसऱ्या क्रमांकावर टोंगा आणि सामोआ सारखे देश आहेत जिथे चंद्र प्रथम दिसतो.

moon | yandex

NEXT: सणासुदीमध्ये भरभरुन मिठाई खात आहात, तर आताच थांबा, आरोग्यावर होईल 'असा' परिणाम

sweets | yandex
येथे क्लिक करा