ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे सध्या चर्चेत आल्या आहेत.
आदिती तटकरे या महायुती सरकारमधील सर्वात तरुण आमदारांपैकी एक आहेत.
आदिती तटकरे या श्रीवर्धनच्या आमदार आहेत.
आदिती तटकरे या तिसऱ्यांदा मंत्री झाल्या आहेत.राजकीय कारकिर्दीत खूप कमी वयात त्यांनी मोठी उंची गाठली आहे.
आदिती या खासदार सुनील तटकरे यांची लेक आहेत. वडिलांच्या पाऊलावर त्यांनी पाऊल ठेवून राजकारणात प्रवेश केला.
आदिती सुनील तटकरे यांचा जन्म रोहा येथे झाला.
रोहा हे रायगडमध्येच आहेत. सध्या रायगडमध्येच राहतात.
महाराष्ट्रात आदिती तटकरेंच्याच अध्यक्षतेखाली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवली जात आहे.
Next: अभिनेत्री सई ताम्हणकरचं खरं वय किती?