Manasvi Choudhary
दमदार अभिनयाच्या जोरावर अभिनेत्री सई ताम्हणकर हिने फिल्म इंडस्ट्रीमध्ये स्वत:चे स्थान निर्माण केलं आहे.
सई मराठी इंडस्ट्रीतील प्रतिभावान अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.
मराठमोळ्या सई ताम्हणकरचा पहिला चित्रपट 'ब्लॅक अँड व्हाईट' हा बॉलिवूड चित्रपट होता.
मुळची सातारची असलेल्या सईचा यशस्वी अभिनेत्री होण्यापर्यंतचा प्रवास तिचा काही सोपा नाही.
मीडिया रिपोर्टनुसार, सई एका मराठी चित्रपटासाठी २० ते २५ लाख इतके मानधन घेते.