Kurkurit Palak Bhaji: कुरकुरीत पालक भजी कशी बनवायची? सोपी आहे ट्रिक

Manasvi Choudhary

पालक भजी

पालक भजी खायला सर्वांना आवडते.

सोपी रेसिपी

पालक भजी घरी बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे.

Palak Bhaji Recipe | Yandex

साहित्य

पालक भजी बनवण्यासाठी बेसन, पालक, हिरवी मिरची, मीठ, ओवा, हिंग, तेल हे साहित्य घ्या.

Palak Bhaji

पालकची पाने बारीक चिरून घ्या

सर्वप्रथम पालकची पाने धुवून आणि मिरची बारीक चिरून घ्या.

Palak Bhaji | yandex

मिश्रण तयार करा

एका भांड्यात बेसन पीठ, पाणी, मीठ,ओवा हिंग, पालकाची पाने घालून मिश्रण तयार करा.

पाने

या मिश्रणात पालकची बारीक चिरलेली पाने एकजीव करून घ्या.

कुरकुरीत भजी तळून घ्या

गॅसवर कढईत गरम तेलामध्ये कुरकुरीत भजी तळून घ्या.

Palak Bhaji | Yandex

कुरकुरीत पालक भजी

अशाप्रकारे सर्व्हसाठी कुरकुरीत पालक भजी तयार आहे.

NEXT: Papaya Seeds: पपईच्या बिया शरीरासाठी फायदेशीर, अनेक आजारांना करते दूर

येथे क्लिक करा...