Manasvi Choudhary
पपई आरोग्यासाठी फायदेशीर मानली जाते.
पपई जितका लाभदायक आहे तितक्याच त्याच्यातील बिया शरीरासाठी फायदेशीर आहे.
पपईच्या बियामध्ये असलेले एन्झाईम्स पचनसंस्था सुरळीत करते.
अपचन, गॅस, बद्धकोष्ठता यासारख्या समस्या असल्यास पपईच्या बिया खा.
पपईच्या बिया खाल्ल्याने यकृत डिटॉक्स होते.
पपईच्या बिया खाल्ल्याने सर्दी, खोकला हे आजार बरे होतात.
कर्करोगापासून नियंत्रण मिळवण्यासाठी पपईच्या बिया खा.