Manasvi Choudhary
आपण सर्वजण घड्याळाचा वापर करतो.
घड्याळातील AM आणि PM चा अर्थ नेमका काय आहे जाणून घेऊया.
घड्याळातील AM आणि PM हे लॅटिन भाषेतील शब्द आहेत.
AM म्हणजे 'Ante Meridiem' आणि PM म्हणजे 'Post Meridiem' असे आहे.
मराठी भाषेत AM म्हणजे दुपारच्या आधी आणि PM म्हणजे दुपारच्या नंतर असा अर्थ होतो.
AM हा शब्द मध्यरात्री ते दुपार या कालावधीसाठी वापरला जातो.
PM हा शब्द दुपारनंतर मध्यरात्रीपर्यंतच्या कालावधीसाठी वापरला जातो.