Schezwan Chutney Recipe: हॉटेल स्टाईल शेजवान चटणी घरी बनवण्याची सोपी पद्धत

Manasvi Choudhary

शेजवान चटणी

शेजवान चटणी खायला सर्वांना आवडते.

सोपी रेसिपी

शेजवान चटणी घरी बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे.

साहित्य

शेजवान चटणी बनवण्यासाठी लाल मिरच्या, तेल, कोथिंबीर, लसूण, लिंबूस मीठ, साखर, सोया सॉस, काळी मिरी पावडर, कॉर्नफ्लोअर, पाणी हे साहित्य घ्या.

लाल मिरची

सर्वप्रथम लाल मिरच्यांचे देठ आणि बिया काढून त्या गरम पाण्यात भिजत घाला.

Red chillies | yandex

मिश्रण वाटून घ्या

मिरच्या भिजल्यावर एकदम मऊ होतात. त्या मऊ झाल्यावर मिक्सरला बारीक वाटून घ्या.

Red Chilli Powder | Yandex

पेस्ट करा

गॅसवर कढईत गरम तेलामध्ये बारीक चिरलेला लसूण, मिरची पेस्ट, कोथिंबीर आणि आलं पेस्ट घाला आणि चांगली परतून घ्या.

Ginger-garlic paste | yandex

मिश्रण एकजीव करा

संपूर्ण मिश्रणात मीठ आणि साखर घालून मिश्रण एकजीव करा.

| yandex

काळी मिरी पावडर घाला

नंतर या मिश्रणात सोया सॉस, लिंबू रस आणि काळी मिरी पावडर घाला आणि परतून घ्या.

Lemon juice | Yandex

कॉर्नफ्लोर आणि थोडे पाणी

मिश्रण घट्ट झाले की त्यात कॉर्नफ्लोर आणि थोडे पाणी घाला.

Corn flour | yandex

ही काळजी घ्या

पेस्ट घट्ट झाल्यानंतर ते ढवळून घ्या म्हणजे कॉर्नफ्लोअर च्या गोळा होणार नाही.

मिश्रण परतून घ्या

आता मिश्रण चांगले परतून घ्यावे थोडेसे घट्ट होऊ द्या.

शेजवान चटणी

अशाप्रकारे सर्व्हसाठी शेजवान चटणी तयार आहे.

NEXT: Rasam Recipe: साऊथ इंडियन स्टाईल रस्सम, घरी फक्त १० मिनिटांत बनवा

येथे क्लिक करा..