Prajakta Mali: अभिनेत्री प्राजक्ता माळीचा जन्म कुठे झाला, मूळची कुठली?

Manasvi Choudhary

लोकप्रिय अभिनेत्री

प्राजक्ता माळी अभिनय क्षेत्रातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. प्राजक्ताने तिच्या अभिनयामुळे कौतुकाची थाप मिळवली आहे.

Prajakta Mali

अशी केली कारकीर्दीला सुरूवात

नाटके, नृत्य या माध्यमातून प्राजक्ताने तिच्या कारकीर्दीला सुरूवात केली आज प्राजक्ताने मोठ यश संपादन केलं आहे.

Prajakta Mali

वेबसीरिज

रानबाजार ही प्राजक्ताची वेबसीरिज चांगलीच प्रसिद्ध झाली. या बेवसीरिजमधून प्राजक्ता घराघरात पोहचली

Prajakta Mali

लोकप्रिय मालिका

प्राजक्ता माळीची जुळून येती रेशीमगाठी ही मालिका खूप प्रसिद्ध आहे.

Prajakta Mali | instagram

प्राजक्ता माळीचा जन्म

अभिनेत्री प्राजक्ता माळीचा जन्म बार्शितला असून ८ऑगस्ट १९८९ या दिवशी तिचा जन्म झाला . मात्र प्राजक्ता माळी ही मुळची सोलापूर जिल्ह्यातील आहे.

Prajakta Mali | instagram

शिक्षण कुठे झालं

प्राजक्ताचं शिक्षण पुण्यातच झालं आहे. पुण्यातील कॅप्टन शिवरामपंत दामले प्रशाळा येथून आपलं शालेय शिक्षण पूर्ण केलं.

Prajakta Mali | instagram

उच्च शिक्षण

त्यानंतर तिने ललित कलाकेंद्र येथून परफॉर्मिंग आर्ट्समध्ये BA/MA चे शिक्षण पूर्ण केले.

Prajakta Mali

NEXT: Mula Bhaji Benefits: थंडीत मुळ्याची भाजी खा अन् हे ५ आजार कायमचे दूर करा

येथे क्लिक करा...