Manasvi Choudhary
मानवी शरीर हे एक रचनात्मक आहे याविषयी अनेक रहस्य आहेत.
हृदय हे मानवी शरीरातील महत्वाच्या अवयवांपैकी एक आहे.
शरीरात हृदयाचे कार्य मुख्य आहे. हृदय शरीरात दर मिनिटाला ७२ वेळा धडधडते.
मुठीच्या आकाराचे हृदय असते जे रक्तवाहिन्यांच्या जाळ्याद्वारे संपूर्ण शरीरात कार्य करते.
तुम्हाला माहितीये का? हृदय शरीराच्या कोणत्या बाजूला असते.
छातीच्या मध्यभागी थोडेसे डावीकडे असते. हृदय चार कक्षांमध्ये विभागलेले आहे. उजवीकडे दोन आणि डावीकडे दोन अश्या कर्णिका असतात.