Early Signs Of Kidney Failure: किडनी फेल झाल्यानंतर शरीरात दिसतात ही गंभीर लक्षणे, वेळीच व्हा सावध

Manasvi Choudhary

किडनी

किडनी हा शरीराचा महत्वाचा भाग आहे. शरीरातील रक्त शुद्ध करण्याच काम किडनी करते.

kidney | saam tv

किडनी फेलच्या समस्या

मात्र आजकाल खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे किडनी निकामी होण्याच्या समस्या वाढू लागल्या आहेत.

Symptoms of kidney Failure | yandex

लक्षणे

किडनी फेल झाल्यानंतर तुम्हाला काही लक्षणे दिसतात ती कोणती हे जाणून घ्या.

Symptoms of kidney Failure | saam tv

शरीराला सूज येते

किडनी खराब झाल्यानंतर शरीराला सूज येण्यास सुरूवात होते. शरीर सूजते.

Symptoms of kidney Failure | freepik

पाय आणि घोट्यांमध्ये सूज

पाय आणि घोट्यांमध्ये सूज दिसत असेल तर वेळीच सावध होऊन डॉक्टरांशी संपर्क साधावा.

Symptoms of kidney Failure | google

चेहऱ्याला सूज येते

चेहऱ्यावर सूज येणं हे देखील किडनी फेल होण्याचं संकेत आहे यामुळे तुम्ही सावध व्हा.

Symptoms of kidney Failure | yandex

हाताला सूज येणं

हाताला सूज येणं हे देखील किडनी खराब होण्याचं लक्षण आहे. तुमचे हात सूजत असतील तर त्यावर लक्ष देणं महत्वाचे आहे.

Kidney | yandex

टीप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

|