Manasvi Choudhary
महाराष्ट्राला अप्रतिम निसर्गसौंदर्य लाभलेलं आहे. महाराष्ट्रात केवळ हिरवागारं निसर्ग नाही तर उर्जेची देखील नैसर्गिक स्त्रोत आहेत.
महाराष्ट्रात अनेक ठिकाणी नैसर्गिक गरम पाण्याचे कुंड आहेत. उन्हाळा, हिवाळा, पावसाळा या तिन्ही ऋतूमध्ये या ठिकाणी पाणी गरम असते.
निसर्गाचं देणं असलेल्या गरम पाण्याचं कुंड या ठिकाणी पर्यटकांची गर्दी होते.
रायगड जिल्ह्यातील निसर्गाचे वरदान लाभलेल्या या ठिकाणचे सौंदर्य पाहण्याजोगे आहे.
रायगड जिल्ह्यातील साव, उन्हेरे आणि वडवली या ठिकाणी गरम पाण्याचे कुंड आहे. या ठिकाणी तिन्हींही ऋतूत पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. तुम्ही भेट देण्यापूर्वी योग्य माहितीचा आधार घ्या.