Tejashri Pradhan: तेजश्री प्रधान मूळची कुठली?

Siddhi Hande

तेजश्री प्रधान

मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे तेजश्री प्रधान.

Tejashri Pradhan | Instagram

तेजश्रीची मालिका

तेजश्री प्रधान लवकरच वीण दोघांतली ही तुटेना या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Tejashri Pradhan | Instagram

तेजश्रीच्या मालिका

तेजश्री प्रधान प्रेमाची गोष्ट, होणार सून मी या घरची या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.

Tejashri Pradhan | Instagram

डोंबिवली

तेजश्री ही मूळची डोंबिवलीची आहे.

Tejashri Pradhan | Instagram

शिक्षण

तेजश्रीने आपले शालेय शिक्षणदेखील डोबिंवलीतच पूर्ण केले.

Tejashri Pradhan | Instagram

गोरेगाव

तेजश्री सध्या गोरेगाव येथे राहते. तिने त्या ठिकाणी स्वतः चं घर घेतलं आहे.

Tejashri Pradhan | Instagram

तेजश्रीचा चित्रपट

तेजश्री प्रधानने अनेक चित्रपटातूनदेखील प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. ती सध्या काय करते हा चित्रपट चाहत्यांना खूप आवडला होता.

Tejashri Pradhan | Instagram

Next: गुलाबी साडी अन् अथांग समुद्रकिनारा, मुंबईच्या पावसात भिजली महाराष्ट्राची 'अप्सरा'

Sonalee Kulkarni Photo | instagram
येथे क्लिक करा