Shreya Maskar
मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी कायम चित्रपट, डान्स आणि तिच्या लूकमुळे चर्चेत असते.
सोनाली कुलकर्णीला महाराष्ट्राची 'अप्सरा' म्हणून ओळखली जाते.
सोनालीने नुकतेच पावसात भन्नाट फोटोशूट केले आहे. ज्याचे फोटो तिने इन्स्टाग्राम शेअर केले आहे.
मुंबईत मरीन ड्रायव्हर येथे अथांग समुद्रकिनारी पावसात भिजत तिने फोटोशूट केले आहे.
सोनालीने खास गुलाबी रंगाची साडी नेसली आहे.
मोकळे केस , मिनिमल ज्वेलरी आणि मेकअपमध्ये तिचा लूक खुलला आहे.
सोनालीच्या अदा पाहून चाहते घायाळ झाले आहे. तिच्या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
सोनालीने कॅप्शनमध्ये "मुंबई, पाऊस, साडी,मी" असे खास कॅप्शन दिलं आहे.