Shreya Maskar
शिवाली परब 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे.
शिवाली परब कायम इन्स्टाग्राम डान्सचे व्हिडीओ आणि वेगवेगळ्या लूकचे फोटो शेअर करत असते.
शिवालीने सुंदर साडीतील फोटो शेअर केले असून यावर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
शिवालीने पांढऱ्या रंगाची फ्लोअर प्रिंटेड साडी नेसली आहे.
मोकळे केस, सिल्व्हर ज्वेलरी, कपाळावर काळी बिंदी लावून शिवालीने हा लूक पूर्ण केला आहे.
तिचा नखरेल अदा पाहून चाहते घायाळ झाले आहेत.
शिवालीने हिरव्यागार जंगलात सूर्यकिरणांमध्ये सुंदर फोटोशूट केले आहे.
कॉमेडी क्वीन शिवाली परबच्या अभिनयाचे चाहते दिवाने आहेत. तिने चित्रपटात देखील काम केले आहे.