Siddhi Hande
प्राजक्ता माळी ही मराठी मालिका आणि चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आहे.
प्राजक्ता माळीने २०२४ मध्ये फुलवंती चित्रपटाची निर्मिती केली.
प्राजक्ता माळीचा जन्म ८ ऑगस्ट १९८९ रोजी झाला.
प्राजक्ता माळीचे वय सध्या ३५ वर्षे आहे.
प्राजक्ता माळीचा जन्म हा सोलापूरमधील बार्शीचा आहे.
प्राजक्ता माळी ही मूळची सोलापूरची आहे.
प्राजक्ता अभिनेत्रीसोबतच उत्तम नृत्यांगणा आणि निवेदिका आहे.
प्राजक्ता माळीचा प्राजक्तराज नावाचा स्वतः चा दागिन्यांचा ब्रँड आहे.
Next: मकर संक्रांतीनिमित्त सईचं काळ्या साडीत खुललं सौंदर्य, पाहून मन झालं घायाळ