Sai Tamhankar: मकर संक्रांतीनिमित्त सईचं काळ्या साडीत खुललं सौंदर्य, पाहून मन झालं घायाळ

Manasvi Choudhary


अभिनेत्री

सई मनोरंजनविश्वातील प्रतिभावान अभिनेत्री आहे.

Sai Tamhankar | Social Media

सौंदर्याने जिंकते मन

सई तिच्या अभिनयासह सौंदर्याने मन जिंकते.

Sai Tamhankar | Social Media

मकरसंक्रांती

आज सर्वत्र मकरसंक्रांती हा सण मोठ्या उत्साहात साजरा होत आहे.

Sai Tamhankar | Social Media

नवीन फोटोशूट

सईने मकरसंक्रांतीनिमित्त खास फोटोशूट केलं आहे.

Sai Tamhankar | Social Media

काळी साडी

काळ्या रंगाच्या साडीत सईने खास तिचं सौंदर्य खुलवलं आहे.

Sai Tamhankar | Social Media

असा आहे लूक

सईने खास केसांची वेणी आणि मेकअप असा लूक केला आहे.

Sai Tamhankar | Social Media

फोटो व्हायरल

सईच्या फोटोंवर तुफान लाईक्सचा वर्षाव होत आहे.

Sai Tamhankar | Social Media

NEXT: Akkha Masoor Recipe: कराडचा फेमस ढाबा स्टाईल चमचमीत अख्खा मसूर घरी कसा बनवायचा? सोपी रेसिपी वाचा

येथे क्लिक करा...