Cheapest Gold: सर्वात स्वस्त सोनं इथं मिळते?

Siddhi Hande

सोन्याचे दर

सोन्याचे दर सध्या गगनाला भिडले आहेत. भारतात सोनं घेणे हे सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारे नाहीये.

Cheapest Gold | Google

सर्वात स्वस्त सोनं कोणत्या देशात मिळतं?

सोन्याचे दर जगभरात वाढत आहेत. परंतु तुम्हाला माहितीये का सर्वात कमी किंमतीत सोनं कुठे मिळते?

Cheapest Gold | Google

दुबई

अनेकांना असं वाटतं की सोन्याच्या सर्वात कमी किंमती या दुबईत आहे. मात्र, असं काहीही नाहीये.

Cheapest Gold | Google

भूटान

जगातील सर्वात स्वस्त सोने दुबई नव्हे तर भूटानमध्ये मिळते. भूटानमध्ये सोन्याच्या किंमती सर्वात कमी आहेत.

Cheapest Gold | Google

टॅक्स फ्री

भूटानमध्ये सोन्यावर कोणत्याही प्रकारचा टॅक्स लागत नाही. त्यामुळे या किंमती कमी आहे. याचसोबत इतर देशांच्या तुलनेत खूप कमी इम्पोर्ट ड्युटी आकारली जाते.

Cheapest Gold | Google

नियम

भूटानमध्ये सोने खरेदीसाठी काही नियम आहेत. सोने खरेदी करण्याआधी भूटानमध्ये एक रात्र सरकारी ऑथोराइज हॉटेलमध्ये एक रात्र राहावे लागते.

Cheapest Gold | Google

२६ ग्रॅम सोने

भूटानमध्ये सोने खरेदी करण्यासाठी मर्यादा आहे. तुम्ही फक्त २६ ग्रॅम सोने भारतात आणू शकतात.

Cheapest Gold | Google

जास्त सोनं नेणं बेकायदेशीर

भूटानमधून भारतात यापेक्षा जास्त सोने नेणे हे बेकायदेशीर आहे. त्यामुळे तुम्हाला दंड भरावा लागू शकतो.

Cheapest Gold | Google

Next: २१ दिवस 'ॐ' म्हटलं तर चमत्कारी बदल होणार; आत्ताच वाचा फायदे

chanting Om benefits | google
येथे क्लिक करा