ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
रिलायन्स फाउंडेशनने प्राण्यांसाठी पुनर्वसन केंद्र वनतारा सुरु केलं आहे.
वनतारा येथे नुकतीच पीएम नरेंद्र मोदींनीदेखील भेट दिली होती.
वनतारा हे ६५० एकरमध्ये विस्तृत आहे.
वनतारा येथे देशातील २००० पेक्षा जास्त प्राणी आहेत.
वनतारा येथे या सर्व प्राण्यांची काळजी घेतली जाते.वाघ,सिंह ते सरपटणारे प्राणी सर्वांची काळजी येथे घेतली जाते.
वनतारा येथे प्राण्यांसाठी वेगळं रुग्णालयदेखील आहे. तिथे सर्व टेस्ट वैगरे घेतल्या जातात.
वनतारा हे जामनगर येथे आहे. अनंत अंबानी यांच्या लग्नाची पार्टीदेखील इथे झाली होती.
वनतारा हे रिलायन्स जामनगर रिफायनरी कॉम्प्लेक्स, गुजरात येथे आहे.