भारतात पेट्रोल-डिझेल कुठून येते? तुम्हाला माहितीये का?

Manasvi Choudhary

अमेरिका आणि इराण युद्ध

अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धामुळे संपूर्ण जगाला फटका बसला आहे. याचा सर्वात मोठा परिणाम कच्चा तेलावर झाला आहे.

Petrol- Diesel Import History

कच्चा तेलावर परिणाम

तुम्हाला माहितीये का? आपण कच्चे तेल आखाती देशांकडून आयात करतो. मात्र युद्धाच्या संकटामुळे तेल आयातीवर परिणाम झाला आहे.

Petrol- Diesel Import History

कच्चे तेल आयात

भारत थेट पेट्रोल-डिझेल आयात करत नाही तर आखाती देशांकडून कच्चे तेल आयात करतो.

Petrol- Diesel Import History

आखाती देशांकडून तेलाची आयात

भारतात तेलाची आयात आखाती देशांकडून केली जाते. इराण, सौदी अरेबिया, इराक आणि निजेरिया या देशातून तेलाची आयात होते.

समुद्रामार्गे तेलाची आयात

आखाती देशांतून भारतात तेल समुद्रमार्गे जहाजातून आणले जाते. कच्चा तेलावर प्रक्रिया करून पेट्रोल- डिझेल वेगळे तयार होते.

Crude Oil

भारतातील तेलाच्या कंपन्या

भारतात इंडियन ऑइल आणि भारत पेट्रोलियम या दोन सरकारी कंपन्या आहेत जे पेट्रोल- डिझेल बनवतात.

Petrol- Diesel Import History

तेलाचा साठा

भारतात जामनगर, कोची, मुंबई, विशाखापट्टणम आणि दिगबोई येथे मोठ्या रिफायनरीज आहे.

Petrol Process India

NEXT: Panchgani Name History: 'पाचगणी' हे नाव कुठून आलं? कोणी ठेवलं? इतिहास वाचा

Panchgani Name History
येथे क्लिक करा...