Panchgani Name History: 'पाचगणी' हे नाव कुठून आलं? कोणी ठेवलं? इतिहास वाचा

Manasvi Choudhary

'पाचगणी'

'पाचगणी' हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाणापैंकी एक आहे.

Panchgani Name History

पर्यटकांची गर्दी

उन्हाळ्यात 'पाचगणी' या ठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दी होते.

Panchgani Name History

निसर्गाच्या कुशीत वसलेलं ठिकाण

निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या या ठिकाणी भेट दिल्यानंतर शांतता आणि निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवता येतो.

Panchgani Name History

'पाचगणी' नावाचा इतिहास

मात्र तुम्हाला माहितीये का? 'पाचगणी' या ठिकाणाला पाचगणी हे नाव कसं पडलं?

Panchgani Name History

भौगोलिक स्थिती

'पाचगणी' या नावाचा इतिहास तेथील भौगोलिक स्थितीशी जोडलेला आहे. सह्यांद्रीच्या पर्वतरांगामधील पाच डोंगरांचा हा इतिहास आहे.

Panchgani Name History

डोंगरांच्या समूहावर वसलेलं ठिकाण

पाचगणी हे ठिकाण पांडवगड, दांडेघर, खिंगर, गोदावली आणि ताईघाट या पाच डोंगरांच्या समूहावर वसलेले आहे.

Panchgani Name History

या पाच गावांमुळे पडलं नाव

दांडेघर, गोदावली, आंब्रल, खिंगर आणि ताईघाट या पाच गावांच्या मध्यभागी हे ठिकाण असल्याने याला 'पाचगणी' असे नाव पडले.

Panchgani Name History | yandex

Next: Thane- Kalyan Picnic Spot: लांब कशाला जायचं? ठाणे-कल्याणमध्ये वसलंय 'मिनी महाबळेश्वर

Thane- Kalyan Picnic Spot
येथे क्लिक करा..