Manasvi Choudhary
मराठमोळी अभिनेत्री गिरीजा ओक आज तिचा 38 वा वाढदिवस साजरा करत आहे.
गिरीजाचा जन्म 27 डिसेंबर 1987 मध्ये नागपूर येथे झाला. तिचे वय 38 वर्ष आहे.
अभिनेत्री गिरीजा ओकचा जन्म नागपूरचा असला तरी तिचे शिक्षण मुंबई आणि पुण्यात झालं आहे.
गिरिजाने मुंबईच्या ठाकूर कॉलेजमधून बायोटेक्नोलॉजिकल पदवी प्राप्त केली आहे.
ग्रॅज्यूएशन पूर्ण केल्यानंतर गिरीजाने बिझनेस मॅनेजमेंटचे शिक्षण घेतलं आहे.
गिरिजा ही ज्येष्ठ अभिनेते गिरिश ओक यांची कन्या आहे.
गिरिजा ओक गोडबोले इंटरनेटवर नॅशनल क्रश म्हणून ओळखली जात आहे. ती सोशल मीडियावर सेन्सेशन बनली आहे.
सध्या गिरीजा ओक पुणे येथे राहते आहे. लग्नानंतर गिरीजा पुण्याची सून झाली आहे.