Manasvi Choudhary
नृत्यागंणा गौतमी पाटील चांगलीच चर्चेत आहे.
घायाळ नृत्यातील अदाकारीने गौतमीने प्रेक्षकांना वेड लावलं.
मात्र गौतमी पाटील नेमकी राहते कुठे असा प्रश्न आहे.
गौतमी पाटील मूळची धुळ्याची आहे मात्र सध्या पुणे येथे राहते आहे.
गौतमीला पाहण्यासाठी चाहते देखील उत्सुक असतात.