Nirmala Navale: पुण्यातील प्रसिद्ध महिला सरंपच निर्मला नवले कुठे राहतात?

Siddhi Hande

निर्मला नवले

पुण्यातील प्रसिद्ध महिला सरपंच निर्मला नवले नेहमी चर्चेत असतात.

Nirmala Nawale | Instagram

कारेगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच

निर्मला या पुण्यातील कारेगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच आहेत.

Sarpanch Nirmala Navale | instagram

सरपंच पदावर निवड

निर्मला यांची वयाच्या २७ व्या वर्षी सरपंच पदासाठी बिनविरोधक निवड झाली.

Sarpanch Nirmala Navale | instagram

कारेगाव

निर्मला या पुण्यातील कारेगाव येथे राहतात.

Sarpanch Nirmala Navale | instagram

आलिशान बंगला

कारेगाव येथे निर्मला यांचा आलिशान बंगला आहे.बंगल्यासमोर छान तुळशी वृदांवन आहे.

Sarpanch Nirmala Navale | instagram

गार्डन

बंगल्याच्या मागील बाजूला छान गार्डन असल्याचे दिसत आहे. त्यांनी या गार्डनमध्ये वटपोर्णिमेची पूजा केली होती.

Nirmala Nawale | Instagram

फोटो

निर्मला अनेकदा त्यांच्या घरातील फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात.

Sarpanch Nirmala Navale | instagram

फॉलोवर्स

निर्मला नवले या सोशल मीडियावर खूप सक्रिय आहेत. त्यांचे लाखो फॉलोवर्स आहेत.

Sarpanch Nirmala Navale | instagram

Next: काजोल की अजय देवगन सर्वात जास्त श्रीमंत कोण? संपत्तीचा आकडा वाचून बसेल धक्का

HBD Kajol | instagram
येथे क्लिक करा