ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आहेत.
शिवाजी महाराजांचा जन्म १६३० साली शिवनेरी किल्ल्यावर झाला.
शिवाजी महाराजांनी खूप कमी वयात अनेक मोहिमा केल्या. अनेक गडकिल्ले जिंकले.
यातील एक गड म्हणजे रायगड.
गुगलवर मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वाधिक काळ हा रायगडावर घालवला आहे.
रायगड ही स्वराज्याची राजधानी आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचे १६८० रोजी निधन झाले. ते एकूण ५० वर्षे जगले.
या ५० वर्षाच्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वाधिक काळ रायगडावर राहिले होते.