Manasvi Choudhary
चित्रपटसृष्टीतील महानायक अमिताभ बच्चन यांचा आज 83 वा वाढदिवस आहे.
अमिताभ बच्चन यांचा चाहतावर्ग मोठा आहे. केवळ देशातच नाही परदेशात देखील अमिताभ बच्चन यांचे चाहते आहे.
वाढदिवसादिवशी मुंबईच्या जलसा बंगलाबाहेर चाहते अमिताभ बच्चन यांना भेटण्यासाठी गर्दी करतात.
ं
अमिताभ बच्चन मुंबईत नेमके कुठे राहतात हे जाणून घेऊया.
मुंबईच्या जुहू येथे अमिताभ बच्चन यांचा जलसा बंगला आहे जो आयकॉन बंगला म्हणून ओळखला जातो.
जलसा बंगल्यात अमिताभ बच्चन कुटुंबासोबत राहतात सर्व सण साजरे करतात. अमिताभ बच्चन यांच्या जलसा बंगल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतात.
माहितीनुसार, १९८२ मध्ये सत्ते पे सत्ता या चित्रपटाच्या यशानंतर दिग्दर्शक रमेश सिप्पी यांनी हा बंगला भेट दिला आहे.