Manasvi Choudhary
लाडकी बहीण योजनेबाबत नवनवीन अपडेट समोर येतात.
लाडकी बहीण योजनेच्या महिलांना आतापर्यंत सहा हप्ते मिळाले आहेत.
लाडकी बहीण योजना निवडणुकीदरम्यान पैसे वाढणार असल्याची घोषणा दिली होती.
महिलांना १५०० ऐवजी २१०० वाढीव रक्कम मिळणार असल्याची घोषणा होती.
मात्र अद्यापही महिलांना २१०० मिळाले नाहीत.
लाडकी बहीण योजनेच्या महिलांना कधी मिळणार २१०० असा प्रश्न उपस्थित होत आहे.
येत्या मार्चपर्य्ंत लाडक्या बहिणींच्या पैशांत वाढ होणार असल्याची शक्यता आहे.