GK: जगातील मानवी लोकसंख्या कधी कमी होईल? जगाला थक्क करणारा अंदाज

Dhanshri Shintre

आताची लोकसंख्या

जगातील एकूण मानवी लोकसंख्या आता ८.२ अब्जाचा टप्पा ओलांडून अधिक वाढलेली आहे.

बाळांचा जन्म होतो

जगभरात दररोज लाखो नवजात बाळांचा जन्म होतो, तसेच अनेक व्यक्तींचे निधनही नियमितपणे घडत असते.

मानवी संख्येचा आकडा

सध्याच्या गतीने लोकसंख्या वाढत राहिल्यास लवकरच जगातील मानवी संख्येचा आकडा ९ अब्जांवर पोहोचू शकतो.

नेमकी कोणत्या वर्षी

म्हणजेच, मानवी लोकसंख्येतील घट नेमकी कोणत्या वर्षी सुरू होईल, याचा अंदाज लावणे महत्त्वाचे ठरते.

संयुक्त राष्ट्रांचा अहवाल

संयुक्त राष्ट्रांच्या अहवालानुसार, २०९० सालापर्यंत जगातील लोकसंख्येत घट होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

लोकसंख्या घटणार

याचा अर्थ असा की २०९० पासून जगातील मानवी लोकसंख्या घटू लागण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे.

जगातील लोकसंख्या

२०९० मध्ये, पहिल्यांदाच जगातील लोकसंख्या ०.०१ टक्क्यांनी घटण्याची नोंद होईल, असा अंदाज व्यक्त केला जातो.

२०६०

२०६० पर्यंत जगातील मानवी लोकसंख्या १० अब्जांचा टप्पा पार करेल, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.

NEXT:  शौचालयाच्या बाहेर टॉयलेट बोर्ड का लावतात? वाचा त्यामागची खरी कारणे

येथे क्लिक करा