ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
बाथरूम आणि वॉशरूमविषयी काही विचित्र आणि अजब तथ्ये तुम्ही ऐकली असतील, जी अनेकांना आश्चर्यचकित करतात.
वॉशरूम आणि बाथरूममधील फरकासह आम्ही तुम्हाला काही रंजक आणि अजब तथ्यांची माहिती दिली आहे.
आज आम्ही वॉशरूमशी संबंधित आणखी एक अनोखं आणि धक्कादायक रहस्य तुमच्यासमोर उघड करणार आहोत.
तुम्हाला माहीत आहे का की शौचालयाबाहेर 'टॉयलेट' असा बोर्ड का लावला जातो? यामागचं कारण जाणून घ्या.
खरं तर या प्रश्नाचं अचूक उत्तर फार थोड्यांना माहिती आहे, पण आज आम्ही तुम्हाला ते स्पष्टपणे सांगणार आहोत.
वॉशरूमच्या बाहेर लावलेला ‘टॉयलेट’ बोर्ड वास्तवात ‘वॉटर क्लोजेट’ म्हणजेच पाण्याने साफ होणाऱ्या कमोडचा संकेत असतो.
शौचालय दर्शवण्यासाठी हा शब्द एक चिन्ह म्हणून वापरला जातो, जे लोकांना योग्य जागा शोधायला मदत करते.
हा शब्द प्रसिद्ध झाल्यानंतर, शौचालयासाठीही 'टॉयलेट' हा शब्द सामान्यपणे वापरला जाऊ लागला आहे.