Surabhi Jayashree Jagdish
बाबा वेंगा हे एक प्रसिद्ध बल्गेरियन भविष्यवक्ता होते. जे त्यांच्या अचूक भविष्यवाण्यांसाठी प्रसिद्ध होते
चला जाणून घेऊया बाबा वेंगाची सर्वात धोकादायक भविष्यवाणी कोणती आहे
बाबा वेंगांच्या अनेक भविष्यवाणी खरी ठरली आहे, त्यातील काही अत्यंत धोकादायक आणि धक्कादायक आहेत.
बाबा वेंगा यांनी भविष्यात जैविक शस्त्रांचा मोठ्या प्रमाणावर वापर होणार असून त्यामुळे लाखो लोकांचा मृत्यू होण्याची शक्यता वर्तवली होती.
जगाला मोठ्या प्रमाणावर आण्विक युद्धाचा सामना करावा लागू शकतो, ज्यामुळे पर्यावरणीय संकट आणि मानवतेसाठी विनाशकारी परिणाम होऊ शकतात, असा इशाराही दिला आहे.
बाबा वेंगा म्हणाले होते की, वातावरणातील बदल आणि पृथ्वीवरील वाढत्या नैसर्गिक आपत्तींमुळे जगाचा मोठा भाग उद्ध्वस्त होऊ शकतो.
भविष्यात विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या विकासामुळे माणूस स्वतःच्या विनाशाचे कारण बनू शकतो, असा इशारा बाबा वेंगा यांनी दिला होता.