Surabhi Jayashree Jagdish
रोज सकाळी रिकाम्या पोटी मेथीच्या दाण्याचं पाणी प्यायल्याने शरीराला अनेक फायदे मिळतात.
जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी मेथीच्या दाण्यांच्या पाण्याचं सेवन करू शकता.
मेथीमध्ये अनेक पोषक घटक आढळतात. रोज मेथीच्या पाण्याचे सेवन केल्याने केस निरोगी राहतात.
सकाळी रिकाम्या पोटी मेथीचं पाणी प्यायल्यास बद्धकोष्ठतेच्या समस्येपासूनही सुटका मिळते.
मधुमेहाच्यांना रुग्णांना सकाळी मेथीच्या पाण्याचं सेवन करणं फायदेशीर ठरू शकतं.
जर तुम्ही रक्तातील मधुमेहाचे रूग्ण असाल तर सकाळी रिकाम्या पोटी मेथीचं पाणी प्यायल्यास ब्लड शुगर नियंत्रणात राहण्यास मदत होते.