Manasvi Choudhary
लाडकी बहीण योजनेच्या पुढील हप्त्याची महिला वाट पाहत आहेत.
लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना प्रत्येकी १५०० रूपये मिळतात.
जुलैचा हप्ता लाडकीच्या खात्यात कधी येणार याविषयी जाणून घ्या.
आतापर्यत महिलांना ११ हप्ते जमा झाले आहेत.
जुलै संपायला आता अवघे ८ दिवस बाकी असून महिलांच्या खात्यात पैसे कधी येणार असा प्रश्न आहे.
लाडकी बहीण योजनेअंतर्गत आतापर्यंत ८ कोटी महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत.
जुलै महिन्याच्या शेवटपर्यंत लाडकीच्या खात्यात १५०० रूपये जमा होती अशी माहिती आहे.