Manasvi Choudhary
लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थीसाठी आनंदाची बातमी आहे.
लाडकी बहिण योजनेअंतर्गत महिलांना प्रत्येकी १५०० रूपये मिळतात.
आतापर्यंत महिलांना ९ महिन्याचे पैसे मिळाले आहेत.
लाडकी बहीण योजनेचे एकूण १३,५०० रूपये महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत.
सध्या १० व्या हप्त्याची वाट लाडक्या बहिणी पाहत आहेत.
लाडक्या बहिणींचा हप्ता महिन्याच्या शेवटी येणार असल्याची माहिती आहे.
अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर महिलांना लाडक्या बहिणींचे पैसे मिळतील.