Manasvi Choudhary
लाल सफरचंद आपण सर्वजणांनी खाल्ला आहे.
मात्र तुम्हाला हिरवा सफरचंद माहित आहे का?
हिरवा सफरचंद आरोग्यासाठी फायदेशीर मानला जातो.
हिरवा सफरचंद खाल्ल्याने हाडे मजबूत होतात.
वजन कमी करण्यासाठी हिरवा सफरचंद खाणे फायदेशीर ठरते.
हृदयविकाराचा त्रास असल्यास तुम्ही हिरवा सफरंचद खाण्याचा सल्ला दिला जातो.
सफरचंदामध्ये असलेले फायबर्स पचनासाठी मदत करतात यामुळे शरीराची पचनक्रिया सुधारते.
येथे दिलेली माहिती हि सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य वैद्यकीय सल्ला घ्या.