Sakshi Sunil Jadhav
करिअरमध्ये नवीन संधी मिळतील मिळतील पण संयमाने निर्णय घ्यावा.
नवीन गुंतवणूक करण्यापूर्वी योग्य सल्ला घेणं गरजेचं आहे.
नोकरी करणाऱ्यांना वरिष्ठांचा सहकार्य लाभेल.
विद्यार्थ्यांना अभ्यासात यश मिळेल आणि स्पर्धा परीक्षेत प्रयत्न फळाला येतील.
लहानसहान वाद उद्भवू शकतात, संवाद ठेवणं महत्त्वाचं आहे.
प्रेमसंबंधात प्रामाणिकपणा टिकवणं आवश्यक, गैरसमज टाळा.
आरोग्याच्या दृष्टीने रक्तदाब आणि ताण यावर नियंत्रण ठेवावं.