Drinking Tea: वर्कआऊट करण्यापूर्वी चहा प्यावा की पिऊ नये?

Manasvi Choudhary

चहा

अनेकजण दिवसाची सुरूवात गरमा-गरम चहा पिऊन करतात.

Tea | Saam Tv

चहा कधी पिऊ नये

सकाळी व्यायाम करण्यापूर्वी चहा पिणे आरोग्यासाठी योग्य नाही.

Tea | Yandex

पौष्टिक पदार्थ खा

व्यायाम करण्यापूर्वी चहा पिण्याऐवजी पौष्टिक पदार्थाचे सेवन करा.

Breakfast | Social Media

ही फळे खा

सफरचंद, केळी, डाळिंब या फळांचे व्यायाम करण्यापूर्वी सेवन करा.

Fruits | Yandex

भरपूर पाणी प्या

व्यायाम करण्याआधी अर्धा किंवा १ तास आधी भरपूर पाणी प्यावे.

Drinking Water | Yandex

ग्रीन टी प्या

ग्रीन टीमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स असतात यामुळे व्यायामकरण्यापूर्वी ग्रीन टी प्या.

Green Tea | yandex

टिप

येथे दिलेली माहिती हि सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य मार्गदर्शन घ्या

|

NEXT: Side Effects Of Banana: रिकाम्या पोटी केळी खाणे आरोग्यासाठी हानिकारक

banana | yandex
येथे क्लिक करा...