Side Effects Of Banana: रिकाम्या पोटी केळी खाणे आरोग्यासाठी हानिकारक

Manasvi Choudhary

भूक लागणे

झोपेतून उठल्यानंतर सकाळी भूक लागणे ही गोष्ट सामान्य आहे.

Banana | google

सकाळची सुरूवात

अनेकजण सकाळची सुरूवात चहा आणि कॉफी पिऊन करतात.

Banana

सकाळची सुरूवात

अनेकजण सकाळची सुरूवात चहा आणि कॉफी पिऊन करतात.

Banana | Canva

आरोग्यासाठी घातक

मात्र सकाळी झोपेतून उठल्यानंतर रिकाम्या पोटी केळी खाणे आरोग्यासाठी हानिकारक आहे.

Banana | Canva

रिकाम्या पोटी केळी खाऊ नये

केळी या फळामध्ये मॅग्नेशिअम आणि पोटॅशिअम भरपूर असते यामुळे रिकाम्या पोटी केळी खाल्ल्याने शरीरातील मॅग्नेशिअमचे आणि रक्तातील पोटॅशिअमचे प्रमाण वाढते.

Banana | yandex

पोटात गॅस आणि अपचन होते

केळीमध्ये आम्ल असते यामुळे रिकाम्यापोटी केळी खाल्ल्याने पोटात गॅस आणि अपचन समस्या उद्भवते.

Banana

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य मार्गदर्शक सल्ला घ्या

|