ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
ऑफिसमध्ये पीरियड्समध्ये दु:खत असल्यास तुम्ही गरम पाणी प्यावे.
पीरियड्समुळे दु:खत असल्यास तुम्ही लिंबू पाणी पिऊ शकता.
पीरियड्समध्ये चणा-गुळचे एकत्रित सेवन करु शकता.
पीरियड्समध्ये आल्याची वडीसोबत ठेवावी, आल्याच्या सेवनाने पोटदुखी कमी होते.
पुदिन्याचे पान खाल्ल्याने पीरियड्समध्ये पोटदुखीचा त्रास कमी होतो.
पीरियड्समुळे पोट दु:खत असल्यास लवंगाचे सेवन करावे.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.