Saam Tv
नाशपती फळ आजारांवर लढण्यासाठी पोषक तत्वांनी परिपूर्ण आहे.
नाशपती फळाचे सफरचंद,जर्दाळू, चेरी, पीच आणि असे अनेक प्रकार आहेत.
नाशपती या फळामध्ये अँटिऑक्सिडंट्स, फायबर, पोटॅशियम, आणि व्हिटॅमिन सी असते.
नाशपती फळ शरीरासाठी चांगले असून, पचनक्रियेसाठी फार उत्तम आहे. त्याचबरोबर आतड्यांची हालचाल देखील सुधारते.
नाशपतीमधील पोषक घटक तुमच्या हृदयाला निरोगी ठेवण्यास मदत करत असते.
नाशपती फळामध्ये अँटिऑक्सिडंट्स असल्याने आपल्या शरीरातील जळजळ कमी होण्यास मदत होते.
दररोज नाशपती फळाचे सेवन केल्याने शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करते.
NEXT: कोथिंबीर वडी कुरकुरीत करण्यासाठी ही ट्रिक ट्राय करा