यंदाच्या वर्षीचं शेवटचं सूर्यग्रहण केव्हा आहे? 'या' गोष्टी जरूर टाळा

Surabhi Jayashree Jagdish

सूर्यग्रहण

यंदाच्या वर्षी २१ सप्टेंबर २०२५ रोजी सूर्यग्रहण होणार आहे.

दुसरं सूर्यग्रहण

हे सूर्यग्रहण वर्षातील दुसरे आणि शेवटचे सूर्यग्रहण असणार आहे.

भारतात दिसणार का?

हे सूर्यग्रहण आंशिक सूर्यग्रहण असेल जे भारतात दिसणार नाही.

किती वाजता?

हे ग्रहण २१ सप्टेंबर रोजी रात्री १०:५९ वाजता सुरू होईल आणि २२ सप्टेंबर रोजी पहाटे ०३:२३ वाजता संपेल.

लक्षात ठेवा

सूर्यग्रहणाच्या वेळी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत ते जाणून घेऊया.

धोकादायक

सूर्यग्रहण उघड्या डोळ्यांनी पाहू नका कारण ते डोळ्यांसाठी तसेच आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते.

टाळा

या सूर्य ग्रहणाच्या काळात खाणं देखील टाळावं.

आंघोळ

ग्रहण संपल्यानंतर लगेचच आंघोळ करावी.

हरणटोळ साप डोक्यावरच का चावा घेतो?

येथे क्लिक करा