Surabhi Jayashree Jagdish
शरीराचं वजन कमी करण्यासाठी सकाळी चालणं चांगलं की संध्याकाळी हे लोकांना समजत नाही.
कोणत्याही वेळी चालल्याने जास्त कॅलरीज बर्न होतात हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
वजन कमी करण्यासाठी चयापचय वाढवणे खूप महत्वाचे आहे.
जर चयापचय प्रक्रिया मंद असेल तर वजन कमी करण्यात अडचण येईल.
आयुर्वेदानुसार, सकाळी चालल्याने चयापचय सर्वात जास्त वाढतो.
मॉर्निंग वॉकमुळे शरीरात जास्त कॅलरीज बर्न होतात.
तर संध्याकाळी चालणे तणाव कमी करण्यासाठी खूप उपयुक्त ठरते.