Sakshi Sunil Jadhav
हिंदू धर्मात श्रावण महिना अत्यंत शुभ मानला जातो.
श्रावण महिन्यात सोमवार तसेच संपूर्ण महिना मांसाहार टाळला जातो.
आयुष्यात सुख, शांती आणि समृद्धी यावी यासाठी हा उपवास केला जातो.
श्रावण महिना हा भगवान शंकरांना अर्पण केला जातो.
श्रावण महिन्यात सोमवारी उपवास धरले जातात. एकूण चार सोमवार असतात.
चला तर जाणून घेऊ या श्रावणमासाची सुरुवात आणि शेवटाची तारिख काय आहे.
यंदा २०२५ मध्ये २५ जुलै २०२५ रोजी शुक्रवारी श्रावण महिन्याला सुरुवात होत आहे.
श्रावणाचा शेवट हा २३ ऑगस्ट २०२५ रोजी समाप्त होईल.