Sakshi Sunil Jadhav
अभिनेत्री श्वेता तिवारीचा जन्म ४ ऑक्टोबरला १९८० साली उत्तर प्रदेशात झाला.
श्वेता तिवारीने छोट्या पडद्यावर काम करून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले.
श्वेता तिवारीने फिल्म इंडस्ट्रीत मालिकांमध्ये काम करून नाव कमवले आहे.
श्वेता तिवारीने तिच्या एका इंटरव्युमध्ये कामाच्या प्रवासाबद्दल आणि पगाराबद्दल चर्चा केली.
श्वेता तिवारी म्हणाली मी १२ वर्षांची असल्यापासून काम करायचे. माझी आई सुद्धा काम करायची.
श्वेता तिवारीने पहिल्यांदा १२ वर्षांची असताना ट्रेव्हल एजेन्सीमध्ये काम केले.
नोकरी करण्यामागचे कारण म्हणजे, फॅन्सी कपडे आणि ट्युशनची फीस देण्यासाठी केले.
श्वेता तिवारीची पहिली कमाई ५०० रुपये होती. त्याने ती फॅन्सी कपडे विकत घ्यायची.
श्वेता तिवारीने अभिनय क्षेत्रात १५ वर्षांची असताना काम करायला सुरुवात केली.