Akshaya Tritiya 2025: यंदा अक्षय तृतीया कधी? जाणून घ्या शुभ मुहूर्त अन् महत्व

Saam Tv

अक्षय्य तृतीया (Akshaya Tritiya)

यंदा अक्षय्य तृतीया ३० एप्रिल रोजी असणार आहे.

Akshaya Tritiya 2025 | pinterest

शुभ मुहूर्त कधी ?

वैशाख शुक्ल पक्षाच्या तिसऱ्याच दिवशी अक्षय्य तृतीया साजरी केली जाते.

When is the auspicious time | pinterest

दिवसाचे महत्व

अक्षय्य तृतीयाचा तिसरा दिवस त्रेतायुगाचा प्रारंभ मानला जातो.

Akshaya Tritiya 2025 | pinterest

कर्माचे फळ

अक्षय्य तृतीयायेला तुम्ही शुभ काम करू शकता. त्याने तुम्ही केलेल्या कामाचं योग्य फळ तुम्हाला मिळते असे म्हणतात.

Akshaya Tritiya 2025 | pinterest

दान धर्म

तुम्ही या दिवशी केलेली उपासना, शुभ कार्य, दान हे सर्व अक्षय्य होते.

Benefits of Akshaya Tritiya | pinterest

खास वैशिष्ट्ये

तसेच याच दिवशी परशुरामजींचा जन्म झाला असं मानलं जातं.

Hindu festivals 2025 | pinterest

विशेष घटना

एवढंच नाही तर, या दिवशी उत्तराखंड मधील अलकनंदा नदीच्या तीरावर असलेल्या बद्रीनारायण या तीर्थक्षेत्राचे दरवाजे सहा महिन्यांनी एकदाच उघडतात.

Akshaya Tritiya 2025 | pinterest

मंदिराचे वैशिष्ट्य

ज्या दिवशी हे मंदिर बंद केले जाते. तेव्हा सहा महिने पुरेल इतका मोठा तुपाचा दिवा लावला जातो.

Hindu festivals 2025 | pinterest

NEXT: आंबा खाण्यासाठी सर्वोत्तम महिना कोणता?

Mango Season | pinterest
येथे क्लिक करा