GK: QR कोडचा शोध कधी आणि कोणी लावला? जाणून घ्या टेक्नॉलॉजीमागील रंजक इतिहास

Dhanshri Shintre

क्यूआर कोड

आज प्रत्येक दुकानात, पेमेंट अॅपमध्ये आणि विविध वेबसाइटवर सहजपणे क्यूआर कोडचा वापर पाहायला मिळतो.

क्यूआर कोडची रचना

प्रत्येक क्यूआर कोडची रचना वेगळी असते, त्यामुळे प्रत्येक कोड इतरांपेक्षा वेगळा आणि विशिष्ट असतो.

शोध कधी लावण्यात आला?

तुम्हाला माहीत आहे का, QR कोडचा शोध सुमारे 31 वर्षांपूर्वी लावण्यात आला होता?

क्यूआर कोड फूलफॉर्म

QR म्हणजे क्विक रिस्पॉन्स कोड, जो माहिती लवकर व सहज स्कॅन करून वाचण्यासाठी डिझाइन केला आहे.

शोध कोणी लावला?

जपानी ऑटोमोबाईल कंपनी Denso Waveने क्यूआर कोडचा शोध लावून तंत्रज्ञानाच्या जगात नवा अध्याय सुरू केला.

शास्त्रज्ञाचे नाव

क्यूआर कोडचे निर्माण करणारे शास्त्रज्ञ आणि जपानी अभियंता मासाहिरो हारा होते, ज्यांनी या तंत्रज्ञानाचा शोध लावला.

क्यूआर कोडचे डिझाइन

1994 मध्ये मासाहिरो हारा यांनी गो बोर्ड गेममधून प्रेरणा घेऊन क्यूआर कोडचे डिझाइन तयार केले होते.

माहिती

या ग्रिड संरचनेत अनेक माहिती लपलेली असते, ज्यामुळे ती सहजपणे स्कॅन करून वाचता येते.

ग्रिड सिस्टीम

मासाहिरो हारा यांनी या ग्रिड सिस्टीमला क्यूआर कोडमध्ये रूपांतरित करून अधिक प्रभावी आणि उपयोगी बनवले.

NEXT: महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत जिल्हे कोणते? ९९% लोकांना माहित नसेल

येथे क्लिक करा