Breakfast Dish : चवीला सुपरटेस्टी अन् बनवायला सिंपल, वाचा विदर्भ स्पेशल रेसिपी

Shreya Maskar

सकाळचा नाश्ता

सकाळच्या नाश्त्याला गव्हाच्या पिठाचे आयते बनवा.

Breakfast | google

विदर्भातील स्पेशल पदार्थ

गव्हाच्या पिठाचे गोड आयते हा पदार्थ विदर्भात मोठ्या प्रमाणात खाल्ला जातो.

Special dishes of Vidarbha | google

गव्हाच्या पिठाचे गोड आयते

गव्हाच्या पिठाचे आयते बनवण्यासाठी गव्हाचे पीठ, साखर, तेल, मीठ आणि वेलची पूड इत्यादी साहित्य लागते.

Wheat flour sweet ayate | google

गव्हाचे पीठ

गव्हाच्या पिठाचे गोड आयते बनवण्यासाठी सर्वप्रथम एका बाऊलमध्ये गव्हाचे पीठ, वेलची पूड आणि चवीनुसार साखर, मीठ घालून एकत्र करा.

Wheat flour | google

पाणी

यात पाणी टाकून एक पेस्ट तयार करून घ्या.

Water | google

नॉनस्टिक पॅन

नॉनस्टिक पॅनला तेल लावून त्यावर हे गव्हाच्या पिठाचे मिश्रण पसरून घ्या.

Nonstick pan | google

गव्हाचे आयते

दोन्ही बाजूंनी गव्हाचे आयते खरपूस भाजून घ्या.

Wheat | google

दही

तुम्ही दह्यासोबत गव्हाच्या पिठाचे गोड आयते खाऊ शकता.

Curd | google

NEXT : यंदा होळीला बनवा 'हा' अस्सल देसी गोड पदार्थ, एकदा खाल तर खातच रहाल

Gujiya Recipe | yandex
येथे क्लिक करा...