Khakhra Recipe : गुजरात स्पेशल कुरकुरीत खाकरा, गरमागरम चहासोबत करा टेस्ट

Shreya Maskar

खाकरा

सकाळच्या नाश्त्याला झटपट हेल्दी खाकरा बनवा.

Khakhra | yandex

साहित्य

खाकरा बनवण्यासाठी गव्हाचे पीठ, तेल, हळद, लाल तिखट, मीठ, कसुरी मेथी आणि पाणी इत्यादी साहित्य लागते.

Khakhra | yandex

गव्हाचे पीठ

खाकरा बनवण्यासाठी एका बाऊलमध्ये गव्हाचे पीठ, हळद, मीठ, लाल तिखट आणि कसुरी मेथी मिक्स करा.

Wheat Flour | yandex

तेल

यात तेल टाकून कणीक मळून त्याचे छोटे गोळे करून घ्या.

Oil | yandex

चपाती

आता खाकरा चपातीसारखा गोल लाटून घ्या.

Khakhra | yandex

तेलात तळा

पॅनमध्ये तेल गरम करून खाकरा दोन्ही बाजूंनी खरपूस भाजून घ्या.

oil | yandex

चहा-खाकरा

अशाप्रकारे चहासोबत खाण्यासाठी कुरकुरीत खाकरा तयार झाला आहे.

Khakhra | yandex

जिरे, ओवा

खाकऱ्याची चव वाढवण्यासाठी तुम्ही यात जिरे, ओवा देखील टाकू शकता.

Cumin | yandex

NEXT : नेहमीची बटाट्याची भाजी होईल आणखी टेस्टी, फक्त वापरा 'हा' एक पदार्थ

Batata Bhaji recipe | yandex
येथे क्लिक करा...