WhatsApp Update: 8 सप्टेंबरपासून WhatsApp होईल बंद, आत्ताच करा हे काम

Sakshi Sunil Jadhav

मोठी बातमी

WhatsApp हे दैनंदिन आयुष्यात वापरलं जाणारं महत्वाचं App आहे. त्यामध्ये आता मोठे बदल करण्यात आले आहेत.

whatsapp shutdown today

मेटाचे स्पष्टीकरण

WhatsApp आता जुन्या अँड्रॉइड स्मार्टफोन्सवर काम करणे बंद करणार आहे, असं मेटानेो स्पष्ट केलं आहे.

Meta WhatsApp update

तारीख काय?

येत्या ८ सप्टेंबर २०२६ रोजी पासून अॅंड्रॉइड ६.० पेक्षा जुन्या वर्जनमधल्या मोबाइलमधील WhatsApp सपोर्ट करणार नाही.

Meta WhatsApp update

होणारा परिणाम

ज्या व्यक्तींकडे ५.० आणि ५.१ वर चालणारे अॅंड्रॉइड मोबाइल आहेत त्यांना ८ सप्टेंबरपासून WhatsApp वापरता येणार नाही.

WhatsApp warning users

हे काम करा

आता ज्या व्यक्तींकडे हे स्मार्ट फोन असतील त्यांनी त्यांचे महत्वाचे चॅट्स, फोटो, पीडीएफ किंवा महत्वाचा डाटा याचा बॅकअप घेतला पाहिजे.

WhatsApp warning users

मुख्य कारण काय?

मेटा आता WhatsAppमध्ये अनेक नवे फिचर आणणार आहे. त्यासाठी स्मार्टफोनची आवश्यकता असेल. म्हणूनच हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

WhatsApp warning users

लक्षात ठेवा

तुमचा फोन जर जुना असेल तर तुम्हाला WhatsApp मधल्या सेटिंगमध्ये जावं लागेल. मग चॅट सेक्शनमध्ये जावं लागेल.

WhatsApp warning users

पुढे कोणत्या स्टेप्स आहेत?

चॅट्सवर तुम्हाला सेक्शनमध्ये क्लिक केल्यावर बॅकअपवर क्लिक करावं लागेल. मग बॅकअप नाउ यावर क्लिक करावं लागेल. याने तुमचा सगळा डाटा तुमच्या लोकल ड्राइव्ह आणि स्टोरेजमध्ये सेव्ह होईल.

WhatsApp warning users

NEXT: मुलं फळं खायला नाक मुरडतात? १ ट्रिकने बनवा आंबट-गोड किवी आईस्क्रीम, वाचा रेसिपी

kiwi ice cream recipe
येथे क्लिक करा