WhatsApp Storage: WhatsApp फोटो-व्हिडिओमुळे स्टोरेज भरते? 'ही' सेटिंग लगेच ऑफ करा

Dhanshri Shintre

फिचर्स

व्हॉट्सअ‍ॅप अनेक उपयुक्त फिचर्स देते, पण अजूनही बहुतांश वापरकर्त्यांना या सर्व फिचर्सची पूर्ण माहिती नसते.

WhatsApp Storage

व्हिजिबिलिटी फीचर

व्हॉट्सअ‍ॅप सेटिंग्जमधील मीडिया व्हिजिबिलिटी फीचर तुमच्या फोनच्या गॅलरीत फोटो-व्हिडिओ सेव्ह करून स्टोरेजवर अतिरिक्त भार टाकते.

WhatsApp Storage

आपोआप डाउनलोड

मीडिया व्हिजिबिलिटी पर्याय सक्रिय असल्यास, WhatsApp वर आलेले सर्व फोटो आणि व्हिडिओ आपोआप डाउनलोड होऊन गॅलरीत जतन होतात.

WhatsApp Storage

फीचर लगेच बंद करणे

डिव्हाइसचे स्टोरेज भरू नये असे वाटत असल्यास, व्हॉट्सअ‍ॅपमधील मीडिया व्हिजिबिलिटी फीचर लगेच बंद करणे फायदेशीर ठरेल.

WhatsApp Storage

पायरी १

हे फीचर डिसेबल करण्यासाठी WhatsApp सेटिंग्जमधील ‘चॅट्स’ विभागात जा, तेथे मीडिया व्हिजिबिलिटी बंद करण्याचा पर्याय उपलब्ध आहे.

WhatsApp Storage

पायरी २

व्हॉट्सअ‍ॅपमध्ये तुम्ही इच्छित असल्यास एखाद्या वैयक्तिक चॅटसाठीही मीडिया व्हिजिबिलिटी फीचर सहजपणे बंद करून नियंत्रित करू शकता.

WhatsApp Storage

पायरी ३

ज्या चॅटसाठी मीडिया व्हिजिबिलिटी(Visibility) बंद करायची आहे तो चॅट उघडा, नंतर समोरच्या व्यक्तीच्या नावावर टॅप करा आणि तिथे हा पर्याय निवडा.

WhatsApp Storage

NEXT: WhatsApp चा नवीन फिचर, ग्रुपमध्ये आलेल्या रिप्लायची संख्या आता थेट दिसणार

येथे क्लिक करा