WhatsApp Storage फुल झालयं ? या सोप्या पद्धतींमुळे शून्य मिनिटांत मिळेल भरपूर स्पेस

Shruti Vilas Kadam

Storage Usage मध्ये जा

WhatsApp Settings > Storage and Data > Manage Storage हा पर्याय निवडा, जे फोटो, व्हिडिओ किंवा फाईल्स डिलीट करायचे असेल ते निवडा.

WhatsApp Storage | saam tv

मोठ्या फाईल्स डिलीट करा.

5 MB किंवा त्याहून मोठ्या फाईल्स असतील, तर सर्वात आधी त्या हटवा, यामुळे काही सेंकदातच स्टोरेज मोकळे होईल.

WhatsApp Storage | saam tv

इतर फाईल्स डिलीट करा

महत्वाच्या फाईल्सचा Backup घेऊन , नको असलेल्या फाईल्स, फोटो, व्हिडिओ, GIF डिलीट करा.

WhatsApp Storage | pintrest

Auto Download बंद करा

प्रत्येक फोटो किंवा व्हिडिओ आपोआप सेव्ह होऊ नये म्हणून Setting > Storage And Data मध्ये जाऊन Media Auto Download मर्यादित करा

WhatsApp Storage | saam tv

ग्रुप चॅटस् डिलीट करा

ग्रुप चॅट्समध्ये डाटा अधिक असतो, त्यामुळे ग्रुप डाटा डिलीट करत जा.

WhatsApp Storage | pintrest

Camera Roll Save बंद करा

मेसेजचे येणारे सर्वच फोटो जर सेव्ह होत असतील तर Media Visibility किंवा Save To Photos बंद करा.

WhatsApp Storage | saam tv

Chat Export किंवा Backup

सर्वात आधी महत्वाच्या चॅटस् चे Backup घ्या मगच ते डिलीट करा.

WhatsApp Storage | saam tv

अनावश्यक डाटा

अनावश्यक डाटा नियमितपणे डिलीट केल्यास तुमच्या फोनचे Storage सहज मोकळे होईल .

WhatsApp Storage | pintrest

पावसाळ्यात जीन्स लवकर सुकत नाही ? वापरा 'ही' भन्नाट ट्रिक

Monsoon Jeans Drying Tips
येथे क्लिक करा