WhatsApp वर ऑनलाइन दिसणे लपवायचे आहे? फॉलो करा 'ही' सोपी स्टेप्स

Dhanshri Shintre

ऑनलाइन

तुमचे मित्र WhatsApp उघडल्यावर तुम्ही ऑनलाइन आहात हे पाहू शकतील का? यासाठी फक्त सेटिंग्जमध्ये थोडा बदल करा.

प्रायव्हसी

ही सेटिंग बदलल्यानंतर तुमचे मित्र WhatsApp वर तुम्ही ऑनलाइन आहात हे पाहू शकणार नाहीत, तुमची प्रायव्हसी सुरक्षित राहील.

पायरी १

WhatsApp वर ऑनलाइन स्टेटस कसे लपवायचे? यासाठी फक्त काही सोप्या स्टेप्स फॉलो करा आणि तुमची गोपनीयता कायम ठेवा.

पायरी २

WhatsApp अॅप ओपन करा आणि उजव्या कोपर्यातील तीन डॉट्स (मेन्यू) वर क्लिक करा, पुढील सेटिंग्जसाठी.

पायरी ३

WhatsApp च्या सेटिंग्जमध्ये जा आणि तिथे प्रायव्हसी (Privacy) पर्यायावर टॅप करा, जेथे आवश्यक बदल करता येतील.

पायरी ४

Privacy सेटिंग्जमध्ये जा आणि तिथल्या ‘Last Seen & Online’ किंवा ‘शेवटचे पाहिले व ऑनलाइन’ पर्यायावर टॅप करा.

पायरी ५

तुम्हाला चार पर्याय दिसतील, Everyone, My Contacts, My Contacts Except, आणि Nobody. या चारपैकी तुम्ही ‘Nobody’ निवडावे लागेल.

NEXT: WhatsApp फोटो-व्हिडिओमुळे स्टोरेज भरते? 'ही' सेटिंग लगेच ऑफ करा


येथे क्लिक करा